Breaking News

मोटरसायकलवरून जात असताना एकाच चा मृत्यू मागे बसलेला जखमी

मोटरसायकलवरून जात असताना एकाच चा मृत्यू मागे बसलेला जखमी
विरोधात जखमी झालेल्या व्यक्तीने दिली फिर्याद.


पारनेर प्रतिनिधी-  पारनेर तालुक्यातील वनकुटे येथून मोटर सायकल वर जात असताना खड्डे चुकवताना काडी स्लिप होऊन एक जणांचा डोक्याला मार लागून मृत्यू झाला तसेच एक जण जखमी झाला आहे याबाबत जखमी ने पारनेर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 1 ऑक्टोबर रोजी वनकुटे  गावचे फॉरेस्ट मध्ये वनकुटे ते वावरत जांभळी जाणारे रोडवर तालुका पारनेर येथून दादाभाऊ यशवंत जाधव वय 45 वर्षे राहणार माणूस वाडी रणखांब तालुका संगमनेर हे त्यांचे प्लेटिना मोटरसायकल नंबर एम एच 17 बीसी 2008 वरून जात असताना त्यांची प्लेटिना मोटरसायकल नंबर एम एच 17 B C 2008 मोटरसायकल त्याने वेगात चालवून रोडवरील खड्डे चुकवत असताना गाडी स्लीप होऊन मोटरसायकल वरून पडून डोक्यास मार लागून स्वतःचे मृत्यु व पाठीमागे बसलेल्या फिर्यादीचे किरकोळ दुखापती कारणीभूत होऊन मोटरसायकलचे नुकसानीस कारणीभूत झाला आहे याबाबतची फिर्याद दि. 28 रोजी बबन चिमा मधे वय 35 राहणार वावरत जांभळी राहुरी यांनी दिली आहे त्यानुसार टाकळी ढोकेश्वर दूरक्षेत्र येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल कडूस करत आहेत.