Breaking News

कोपरगाव तालुक्यात ११ रुग्णाची वाढ तर २२ कोरोनामुक्त

कोपरगाव तालुक्यात ११  रुग्णाची वाढ तर २२ कोरोनामुक्त


करंजी प्रतिनिधी-
   आज दिनांक ४ ऑक्टोबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण १५२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ११ बाधित तर १४१ अहवाल निगेटीव्ह आढळून आल्याची  माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर

साई नगर-१
गांधीनगर-१

तर ग्रामीण मधील पुढील प्रमाणे 

वारी-१
माहेगाव देशमुख-१
कोळपेवाडी-३
कुंभारी-१
कोकमठाण-२
कान्हेगाव-१

आज रोजी एकूण १६ स्राव पुढील तपासणी साठी नगर येथे पाठविली आहे.

असे आज ४ ऑक्टोबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण ११ अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.

   आज रोजी कोपरगाव तालुक्यातील २२ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.

आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या १९०४ तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १०२ झाली आहे.

आज  पर्यंत कोपरगाव  तालुक्यातील  एकूण कोरोनामुळे मयत  झालेल्या रुग्णाची संख्या ३५ झाली आहे.