Breaking News

कु. राजेश्वरी कोठावळे यांना कोरोना योद्धा पुरस्कार !

कु. राजेश्वरी कोठावळे यांना कोरोना योद्धा पुरस्कार !
-------------
पारनेर तालुका भाजपा महिला मोर्चाच्या वतीने महिला शक्तीचा सन्मान


पारनेर/प्रतिनिधी :
भारतीय जनता पार्टी पारनेर तालुका महिला मोर्चा आयोजित "जागर शक्तीचा सन्मान नारी शक्तीचा " आपल्या कार्य क्षेत्रामध्ये खंबीरपणे उत्तुंग कामगिरी करून समाजाचे कल्याण करणाऱ्या आधुनिक नवदुर्गा यांचा सन्मान करण्यात आला तेव्हा उपस्थित भाजपाच्या  महिला जिल्हाध्यक्ष अश्विनिताई थोरात, भाजपचे तालुकाध्यक्ष  वसंत चेडे, महिला तालुकाध्यक्ष  उषा जाधव, शहराध्यक्ष अनुराधा पवळे, उपाध्यक्ष जयश्री खणसे, उपाध्यक्ष  लक्ष्मी देशमाने, उपाध्यक्ष  बाबासाहेब चेडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य शरामदास नरड उपस्थित होते.


   पुरस्कृत प्राप्त महिला :
राजराजेश्वरी कोठावळे (महिला खेळाडू, कोरोना योद्धापुरस्कार)  मनीषा वाडेकर(कृषी अधिकारी), अनिता दाते(कृषी अधिकारी), वैशाली शिंदे (महिला पोलिस), किरण बर्वे(महिला पोलिस),  स्नेहल हारदे (R.T.O. परीक्षा पास), सविता खणसे  (अंगणवाडी सेविका), रेणुका पांढरे(आशा- सेविका),  सुवर्णा देंडगे(आशा- सेविका), शुभांगी  निंबाळकर(आशा- सेविका), राजश्री चेडे (महिला व्यावसायिक), पायल सोबले, ऐश्वर्या रेपाळे
      त्याचप्रमाणे जिल्हा ग्रामीण रुग्णालय पारनेर येथील महिला डॉक्टर व परिचारिका यांनाही नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.