Breaking News

राळेगण थेरपाळ च्या उपसरपंचपदी अलका घावटे बिनविरोध !

राळेगण थेरपाळ च्या उपसरपंचपदी अलका घावटे बिनविरोध
--------------------
गावच्या विकासासाठी सरपंच पंकज कारखीलेंच्या सोबत विकासकामांसाठी पाठपुरावा करू - उपसरपंच घावटे


पारनेर प्रतिनिधी :
 पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ ग्रुप ग्रामपंचायत च्या  उपसरपंचपदी अलका घावटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तत्कालीन उपसरपंच योगेश आढाव यांनी राजीनामा दिल्यानंतर अलका घावटे यांची निवड करण्यात आली.
       तत्कालीन उपसरपंच योगेश आढाव यांनी राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पदाच्या निवडीसाठी आज राळेगण थेरपाळ ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच पदाच्या निवडीसाठी बैठक घेण्यात आली.यामध्ये उपसरपंच पदासाठी  सरपंच पंकज दादा का यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड प्रक्रियेत अलका जयवंत घावटे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची  उपसरपंचपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. सध्या राळेगण थेरपाळ ग्रामपंचायत वर विखे - झावरे - औटी गटाचे वर्चस्व आहे. 
      यावेळी  भरत शितोळे, शिवाजी कारखिले, शिवाजी गाडीलकर, अंकुश कारखिले, बाळकृष्ण कारखिले, शशिकांत कारखिले, सुखदेव कारखिले, चंद्रकांत कारखिले, विजय कारखिले, अशोक गाडीलकर, मुरलीधर बेंडाले, पांडूरंग बेंडाले, दौलत गायकर, सुभाष गाडिलकर, शहाजी सरोदे, संतोष वाढवणे, दीपक कारखिले, राजू घावटे, संजय घावटे, भानुदास घावटे, सोन्याबापू डोमे, माऊली शितोळे, सारीका सोनवणे, अनिता मोरे किसन कारखिले, नानाभाऊ कारखिले, बाबा कारखिले, संभाजी आढाव, सुरेश शिंदे, बाळा कार्ले, बाबाजी ठुबे, काका कारखिले, पोपटशेठ कारखिले, हिरामण कारखिले, रोहिदास कारखिले, रमेश कारखिले, अशोक कारखिले, मोहन डोळसे, शादिक सय्यद, कदीर शेख, सलीम शेख, सतिश शितोळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

गावच्या विकासासाठी सरपंच पंकज दादा कारखीलेंच्या सोबत विकासकामांसाठी पाठपुरावा करून गावच्या विकासकामात भर घालून गावचा चेहरा मोहरा बदलणार असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित उपसरपंच अलका जयवंत घावटे यांनी दिली.