Breaking News

पारनेर तालुक्यात काल २० अहवाल पॉझिटिव्ह !

पारनेर तालुक्यात काल २० अहवाल पॉझिटिव्ह


पारनेर प्रतिनिधी-
पारनेर तालुक्यांमध्ये काल दि.६ रोजी प्राप्त झालेल्या दिवसभराच्या कोरोना चाचणीच्या अहवालानुसार २० व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या पॉझिटिव्ह अहवालामध्ये रुई छत्रपती १ रांजणगाव मशीद २ सुपा ५ वाळवणे २ कुटेवाडी (ढवळपुरी) १ वडझिरे १ मावळेवाडी १ ढवळपुरी २ पारनेर शहर २ सांगवी १ भाळवणी १ कान्हूर पठार १ या गावातील व्यक्तींचा समावेश आहे.