Breaking News

तालुक्यात १६ रुग्णाची भर तर ३१ कोरोना मुक्त, करंजीत दोन कोरोना बाधित

तालुक्यात १६ रुग्णाची भर तर ३१ कोरोना मुक्त
-----------
करंजीत दोन कोरोना बाधित


करंजी प्रतिनिधी-
आज दिनांक ५ ऑक्टोबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण १२७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ११ बाधित तर ११६ अहवाल निगेटीव्ह तर नगर येथील अहवालात ३ तर खाजगी लॅब च्या अहवालात २ कोरोना बाधित आढळून आले आल्याची  माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर

धारण गाव रोड-१
मोहनिराज नगर-१
लक्ष्मी नगर-२
खडकी-१
बाजार रोड-१

तर ग्रामीण मधील पुढील प्रमाणे 

करंजी-२
कोळपेवाडी-२
शहा-१
येसगाव-१
वारी-१
कोकमठाण-१
मंजूर-२

आज रोजी एकूण ३० स्राव पुढील तपासणी साठी नगर येथे पाठविली आहे.

असे आज ५ ऑक्टोबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण १६ अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.

   आज रोजी कोपरगाव तालुक्यातील ३१ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.

आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या १९२१ तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ८८ झाली आहे.

आज  पर्यंत कोपरगाव  तालुक्यातील  एकूण कोरोनामुळे मयत  झालेल्या रुग्णाची संख्या ३५ झाली आहे.