Breaking News

कोपरगाव तालुक्यात १० रुग्णाची वाढ तर एक मृत्यू

कोपरगाव तालुक्यात १०  रुग्णाची वाढ तर एक मृत्यू


कोपरगाव शहर प्रतिनिधी- आज दिनांक १५ ऑक्टोबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण ९६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १० बाधित तर  ८६ अहवाल निगेटीव्ह आले  आसल्याची  माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर

खडकी-२
अंबिकानगर-४
 
तर ग्रामीण मधील पुढील प्रमाणे 

पोहेगाव-१
संवत्सर-३

असे आज १५ ऑक्टोबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण १० अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.
  
आज रोजी १३ संशयितांचे घशातील नमुने नगर येथे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
   आज रोजी कोपरगाव तालुक्यातील ९ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.
आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या २०५९ तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ९५ झाली आहे.
 आज शहरातील गुलमोहोर कॉलनी मधील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे  त्यामुळे आज पर्यंत कोपरगाव  तालुक्यातील  एकूण कोरोनामुळे मयत  झालेल्या रुग्णाची संख्या ३७ झाली आहे.