Breaking News

पारनेर तालुक्यातील काल कोरोना चाचणीचे १३ अहवाल पॉझिटिव्ह.

पारनेर तालुक्यातील काल कोरोना चाचणीचे  १३ अहवाल पॉझिटिव्ह.


पारनेर प्रतिनिधी :
 पारनेर तालुक्यातील काल दि.१८ रोजी प्राप्त झालेल्या कोरोना चाचणीच्या  अहवालानुसार तालुक्यातील १३ व्यक्तींना कोरोना ची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पॉझिटिव्ह अहवालांमध्ये तालुक्यातील डिकसळ १ निघोज ३ सुपा ४ नारायण गव्हाण १ सांगवी सूर्या २ राधे १ भाळवणी १ या गावातील व्यक्तींचा समावेश आहे.
तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे असे आवाहन प्रशासनाकडून  येत आहे.