Breaking News

पारनेर तालुक्यात काल २२ अहवाल पॉझिटिव्ह.

पारनेर तालुक्यात काल २२ अहवाल पॉझिटिव्ह.


पारनेर प्रतिनिधी- 
पारनेर तालुक्यातील कोरोना चाचणी च्या अहवालानुसार तालुक्यातील काल दि.४ रोजी २२ व्यक्तीना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे गेल्या काही दिवसापासून तालुक्यात वाढत असलेल्या रुग्णसंख्येला काही प्रमाणात लगाम बसला आहे तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या स्थिर होताना दिसत आहे.
काल प्राप्त झालेल्या अहवालानुसार कान्हूर पठार २ निघोज २ पारनेर शहर ४ अस्तगाव १ रुई १ भाळवणी २ मावळेवाडी २ पिंपरी जलसेन १ नारायणगव्हाण २ कुंभारवाडी २ हत्तलखिंडी १ शहाजापूर १ पुणेवाडी १ या गावातील व्यक्तींचा पॉझिटिव्ह अहवालात समावेश आहे