Breaking News

तिखोल येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण पारनेर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल.

तिखोल येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण पारनेर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल.


पारनेर प्रतिनिधी- 
पारनेर तालुक्यातील तिखोल येथून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञाताने पळून झाल्याबाबत ची फेऱ्यात मुलीच्या वडिलांनी पारनेर पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार
दि. १३ ऑक्टोबर रोजी राहते घराजवळून ८:३०ते १०:३० वाजे चे दरम्यान राहते घराजवळून तिखोल ता पारनेर जि अहमदनगर येथून अल्पवयीन मुलगी वय सोळा वर्षे ९ महिने हीस  कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात करण्यासाठी बळजबरीने पळवून नेले आहे 
याबाबतची फिर्याद मुलीच्या वडिलांनी बाणेर पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे यावरून अज्ञातात विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल कडूस करत आहेत.