Breaking News

कोपरगाव तालुक्यात १३ रुग्णाची वाढ तर करंजीत दोन रुग्णाची भर

कोपरगाव तालुक्यात १३ रुग्णाची वाढ तर करंजीत दोन रुग्णाची भर


कोपरगाव शहर प्रतिनिधी- 
आज दिनांक १३ ऑक्टोबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण १५७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १३ बाधित तर १४४ अहवाल निगेटीव्ह आले  आसल्याची  माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर

यशवंत चौक-२
गजानन नगर-१
ओम नगर-४
सुभद्रा नगर-१तर ग्रामीण मधील पुढील प्रमाणे 

करंजी-२
चास नळी-३

असे आज १३ ऑक्टोबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण १३ अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.
  
आज रोजी १८ संशयितांचे घशातील नमुने नगर येथे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

   आज रोजी कोपरगाव तालुक्यातील ११ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.


आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या २०३७ तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ७९ झाली आहे.

 आज पर्यंत कोपरगाव  तालुक्यातील  एकूण कोरोनामुळे मयत  झालेल्या रुग्णाची संख्या ३६ झाली आहे.