Breaking News

मराठा आंदोलकाच्या विरोधानंतर MPSC परीक्षा पुढे ढकलली!मुंबई । मराठा आंदोलकाच्या विरोधानंतर राज्य सरकारने MPSC परीक्षा पुढे ढकलली पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. MPSC परीक्षा पुढे ढकलायची का याबाबत सरकारच्या प्रमुख मंत्र्यांची आज संध्याकाळी बैठक होणार होती. त्यानुसार MPSC परीक्षेबाबत गेल्या दीड तासापासून सह्याद्री अतिथी गृहावर बैठक सुरु होती. याबैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती दिली. आजच्या बैठकीत परीक्षा पुढे ढकलायची की नाही याबाबत चर्चा झाली. त्यानंतर MPSC परीक्षेबाबत हा निर्णय जाहीर करण्यात आला