सातारा / प्रतिनिधी : जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 178 रुग्णांंचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 4 कोरोन...
सातारा / प्रतिनिधी : जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 178 रुग्णांंचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 4 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विविध ठिकाणी उपचार घेत असलेले 109 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला तर 340 रुग्णांचे नमुने पाठविले तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
कोराना बाधितांच्या अहवालामध्ये :- सातारा तालुक्यातील सातारा 2, रविवार पेठ 1, कृष्णानगर 1, करंजे पेठ 2, राधिका रोड 1, मल्हार पेठ 1, विंग 1, कोडोली 1, गोडोली 1, अंबेदरे 1, आंबळे 1, गोजेगाव 1, विसावानाका 2, लिंब 1, परळी 1, देगाव 1, शिवथर 1, वेळे 1. कराड तालुक्यातील कराड 1, शनिवार पेठ 1, येलूर 1, सैदापूर 2, हाटगाव 1, येणके 1, किवळ 2, नावदे 1, कोयना वसाहत 1, अटके 1, आगाशिवनगर 1, उंब्रज 1, मलकापूर 1, रिसवड 1. फलटण तालुक्यातील फलटण 6, कोळकी 3, बुधवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, मलठण 1, उमाजी नाईक चौक 1, संत बापूदासनगर 1, सन्मतीनगर 1, लक्ष्मीनगर 1, टाकाळेवाडी 1, साठेगाव 1, साखरवाडी 6, मिरढे 1, खामगाव 1, सुरवडी 2, झरकबाईचीवाडी 3, ताथवडा 1, विडणी 1, मठाचीवाडी 1, मुरुम 1, वाठार निंबाळकर 1, कोर्हाळे 1, दुधेबावी 2, तरडगाव 1, घाडगेमळा 1, ढवळेवाडी 3, होळ 1, बरड 1, तडवळे 1, गारपिटवाडी 1. खटाव तालुक्यातील खटाव 2, पुसेगाव 10, जाखणगाव 3, वडूज 5, कातरखटाव 2, खटवळ 1, ओंध 1, रणसिंगवाडी 1, तुपेवाडी 1. माण तालुक्यातील गोंदवले खुर्द 2, मार्डी 1, म्हसवड 3, पिंगळी बु। 2, भीवडी 1. कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 4, अंभेरी 2, वेळू 1, सुर्ली 1. जावली तालुक्यातील कुडाळ 3, कारंडी 10. वाई तालुक्यातील वाई 2, आसले 2, धर्मपुरी 1, उडतारे 1, रविवार पेठ वाई 1. खंडाळा तालुक्यातील लोणंद 1, शिरवळ 1, खंडाळा 2, सुखेड 2, पाडेगाव 2, अंधोरी 3. इतर 4, भादवडे 1, कण्हेरी 1 तसेच बाहेरील जिल्ह्यातील कडेगाव1, कात्रज पुणे 1,
उपचारादरम्यान 4 बाधित रुग्णांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यामध्ये वडूथ, ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, तसेच विविध खासगी हॉस्पीटलमध्ये पाटण येथील 81 वर्षीय पुरुष, गुघी, ता. कोरेगाव येथील 72 वर्षीय महिला, तांबवे, ता. फलटण येथील 74 वर्षीय महिला अशा एकूण 4 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कोरोनामुक्त झालेल्या 109 रुग्णांना डिस्चार्ज
सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 109 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तसेच संशयित म्हणून रुग्णालयात दाखल झालेल्या 340 रुग्णांचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 40, कराड येथील 15, फलटण येथील 14, कोरेगांव येथील 13, वाई येथील 15, खंडाळा येथील 49, रायगांव येथील 8, पानमळेवाडी येथील 4, मायणी येथील 11, महाबळेश्वर येथील 5, पाटण येथील 9, दहिवडी येथील 18, खावली येथील 21, तळमावले येथील 7, म्हसवड येथील 21, तरडगाव येथील 25 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 65 असे एकूण 340 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.