Breaking News

पेट्रोलच्या दरात 50 दिवसानंतर वाढ

 - डिझेलही महागले


नवी दिल्ली/ प्रतिनिधी

सरकारी तेल कंपन्यांच्यावतीने डिझेलच्या किंमतीत तब्बल 41 दिवसांनी वाढ झाली आहे तर 50 दिवसांनंतर पेट्रोलच्या किंमतीतही वाढ झाली. शुक्रवारी डिझेलचे भाव 22 ते 25 पैशांनी वाढले, तर पेट्रोलचे दर 17 ते 20 पैशांनी वाढले आहेत.

----------------------