$type=ticker$snippet=hide$cate=0

२००४ च्या निवडणुकीतील पराभवावर दावा; अडवाणींनी विहिंपला धरले होते जबाबदार

  राजकारण | २००४ च्या निवडणुकीतील पराभवावर दावा; अडवाणींनी विहिंपला धरले होते जबाबदार दिल्ली.  गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी नरेंद्र मोदींचे...

 

राजकारण | २००४ च्या निवडणुकीतील पराभवावर दावा; अडवाणींनी विहिंपला धरले होते जबाबदार

दिल्ली. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी नरेंद्र मोदींचे नाव सुचविणारे आणि २००२ च्या दंगलीनंतर राजीनाम्याची मागणी फेटाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवासाठी विश्व हिंदू परिषदेला जबबादार धरले होते असा दावा एका पुस्तकात करण्यात आला आहे. हे पुस्तक विनय सीतापती यांचे असून 'जुगलबंदी' असे त्याचे शीर्षक आहे. या पुस्तकात मुलाखत, खासगी दस्तावेज आणि भाजपचा इतिहास नमूद करण्यात आला आहे. पक्षाचा पराभव अत्याधिक विचारसरणीवर आधारित होता असे लेखकाने नमूद केले आहे. त्या निवडणुकीत केंद्रातील सत्तेत पुनरागमन करण्याची इच्छा बाळगणारा भाजपा १०० जागांनी माघारला होता.

हे सुद्धा वाचा

  •  

अत्याधिक विचारसरणीला दोष

दुसरीकडे, अडवाणी आणि वाजपेयी यांनी अत्याधिक विचारसरणीलाच दोष दिला होता. तथापि, वाजपेयींवर मात करून नरेंद्र मोदींच्या राजकीय जीवनाचे रक्षण अडवाणी यांनी केले होते, पण त्यावेळी त्यांनी काय केले याची जाणीव त्यांना आता झाली आहे असेही लेखकाने नमूद केले आहे. अडवाणींनी लवकरच आपले कौटुंबिक मित्रालाही (वाजपेयी) लवकरच सोडले होते. विश्व हिंदू परिषदेने आम्हाला दुखावले असे त्यांचे मत होते असे पुस्तकात नमूद आहे.

पराभवासाठी दंगलीवर ठपका
या पुस्तकानुसार निवडणुकीतील पराभवाचा ठपका दंगलींवर ठेवण्यात आला होता, ज्यासाठी अल्पसंख्यांक समाजाचे रक्षण न केल्याचा आरोप मोदींवर करण्यात आला. २००२ च्या गुजरात दंगलीत अल्पसंख्यंकांची सुरक्षा करण्यात अपयश आल्याचा ठपका वाजपेयी यांनी मोदींवर ठेवला होता. त्याची कबुलीही वाजपेयींनी जाहिररित्या दिली होती. त्यानंतर त्वरित त्यांनी भाजपाची बैठक बोलावली आणि मोदींना बडतर्फ करण्याचा युक्तिवाद केला यासोबतच ही युती सहकारी पक्षांसाठी धोकादायक ठरू शकते असा इशाराही दिला होता, असेही लेखकाने नमूद केले आहे.

Name

] ब्रेकिंग,851,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5563,letest News,587,Loksabha-2019,164,Maharashtra,106,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,2,satara,11,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,139,अहमदनगर,10008,औरंगाबाद,356,क्रीडा,675,दखल,664,देश,4173,नाशिक,778,पुणे,609,बीड,1424,बुलढाणा,861,ब्रेकिंग,15448,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,156,महाराष्ट्र,12555,महाराष्ट्र सातारा,31,मुंबई,3458,विदेश,637,संपादकीय,1470,सातारा,3163,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: २००४ च्या निवडणुकीतील पराभवावर दावा; अडवाणींनी विहिंपला धरले होते जबाबदार
२००४ च्या निवडणुकीतील पराभवावर दावा; अडवाणींनी विहिंपला धरले होते जबाबदार
https://assets-news-bcdn.dailyhunt.in/cmd/resize/400x400_80/fetchdata16/images/93/f1/12/93f112a423b6fe0a8d232b042f3c11d89cafe04e7cb6e38014317847a3ea1830.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_140.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_140.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content