$type=ticker$snippet=hide$cate=0

संगणक साहित्य खरेदीतही अपहार झाल्याचा ठपका

  संगणक साहित्य खरेदीतही अपहार झाल्याचा ठपका   वाशिम : मंगरूळपीर तहसिल कार्यालयातील गैरप्रकार व अपहाराची नवनवीन प्रकरणे चाैकशी अहवालातून उघड...

 

संगणक साहित्य खरेदीतही अपहार झाल्याचा ठपका

 
वाशिम : मंगरूळपीर तहसिल कार्यालयातील गैरप्रकार व अपहाराची नवनवीन प्रकरणे चाैकशी अहवालातून उघडकीस येत आहेत. सुरूवातीला अतिवृष्टी अर्थसहाय्य निधीचा अपहार, त्यानंतर बीएलओंच्या मानधनात गैरप्रकार आदी प्रकार ताजे असतानाच यामध्ये आणखी एकाची भर पडली. संगणक साहित्याची खरेदी कागदोपत्री दर्शवुन १ लाख ५६ हजार २२० रूपयाचा अपहार केल्याचा ठपका उपविभागीय अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालात ठेवण्यात आला.
मंगरूळपीर तालुक्यात सन २०१९ मध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसान भरपाईपोटी लाखो रूपयाची रक्कम भुमिहिनांच्या खात्यात जमा केल्याचे उघडकीस आले. हा तपास सुरू असतानाच बीएलओच्या नावाखाली १ लाख ९२ हजाराचे मानधन अपात्र कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचे आढळुन आले. या दोन अपहाराच्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना उपविभागीय अधिकारी पदाचा प्रभार असताना किशोर बागडे यांनी संगणक व ईतर साहित्य खरेदी केल्याचे कागदोपत्री दर्शवुन १ लाख ५६ हजार २२० रूपयाचा अपहार केल्याचे चौकशीतून उघडकीस आले. याशिवाय संजय गांधी योजना, श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांचे आर्थिक सहाय्य जवळपास दहा महिने थांबवुन ठेवले. शासनाचे धोरणापासुन लाभार्थ्यांना वेळोवेळी लाभ दिला नसल्याचेही चौकशी अहवालातून उघडकीस आले आहे. या व अशा बहुतांश लाभाच्या योजनेमध्ये बागडे यांनी तहसिलदार या पदाचा गैरवापर केल्याचे दिसुन येत असल्याचा ठपका तपास अधिकारी जयंत देशपांडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तपास अहवालात ठेवला आहे. किशोर बागडे यांची ही कार्यपध्दती शासकीय अधिकाºयांचे कर्तव्यपालनासाठी घालुन दिलेल्या शिस्त, वर्तणुक व वित्तीय औचित्यांचा भंग झाल्याचे आढळुन येत आहे.बागडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून केलेल्या अपहाराचे आर्थीक अंकेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. आर्थीक अंकेक्षणचा अहवाल आल्यानंतर अपहार प्रकरणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या अधिकारी व कर्मचाºयांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.

Name

] ब्रेकिंग,850,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5545,letest News,584,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,2,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9969,औरंगाबाद,355,क्रीडा,675,दखल,660,देश,4146,नाशिक,776,पुणे,590,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15353,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12448,महाराष्ट्र सातारा,22,मुंबई,3441,विदेश,635,संपादकीय,1465,सातारा,3155,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: संगणक साहित्य खरेदीतही अपहार झाल्याचा ठपका
संगणक साहित्य खरेदीतही अपहार झाल्याचा ठपका
https://assets-news-bcdn.dailyhunt.in/cmd/resize/400x400_80/fetchdata16/images/9f/9d/c3/9f9dc3a5dc6a9bafca0fdc6556de9122766fcb36eea013c9b0953518ac51169b.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_171.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_171.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content