चिखली:- फुले-आंबेडकर वाटीका जयस्तंभ चौक चिखली येथे संविधान दिन साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे संयोजक अँड विजयकुमार कस्तुरे हे हेते ह्या...
चिखली:- फुले-आंबेडकर वाटीका जयस्तंभ चौक चिखली येथे संविधान दिन साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे संयोजक अँड विजयकुमार कस्तुरे हे हेते ह्या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख उपस्थिति नगर सेवक अनुप महाजन हे होते सर्वप्रथम भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतीमेस हार व पुष्प वाहुन अभिवादन करण्यात आले या प्रसंगी अँड.विजयकुमार कस्तुरे ह्यांनी भारताच्या संविधानाची सर्वोत्तम श्रेष्ठता ह्या संबधी भाषण केले ह्या प्रसंगी शहीदांना विनम्र अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाला सुनिल कासारे नगर सेवक तथा माजी उपाध्यक्ष नगर परिषद चिखली, अँड.दिलीप पवार,विनोद पवार संपादक सक्षम मतदार चिखली, प्रशांत भटकर,श्याम पवार, मधूकर राऊत,प्रकाश साळवे,बंडू वानखेडे,रवि राऊत, भुपेंद्र जाधव, सुरेश अवसरमोल,सुशिलकुमार राऊत, वसंता अवसरमोल तसेच ह्या परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.