Breaking News

जामखेड तालुक्यात गोळीबार एक जखमी

जामखेड तालुक्यात गोळीबार एक जखमी 


जामखेड प्रतिनिधी 
तालुक्यातील जवळके येथे अनावधानाने सुटलेल्या बंदुकीच्या गोळीने एक जखमी झाले असून अहमदनगर येथे खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. 
तर एलसीबीने गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतूस जप्त करत संबंधिताला अटक केली आहे कारण आद्यप कारण स्पष्ट समजले नाही.