Breaking News

क्रिकेटपटू कृणाल पांड्या पोलिसांच्या ताब्यात

- बॅगेत सोन्याचे घबाड सापडले


मुंबई/ प्रतिनिधी

क्रिकेटपटू कृणाल पांड्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. कृणाल पांड्याकडे निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त सोने सापडल्यानंतर डीआरआयने त्याला ताब्यात घेतले. मुंबई विमानतळावर जास्त सोने आणल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. आयपीएल संपल्यानंतर कृणाल पांड्या भारतात परतत होता. दुबईहून येताना त्याच्याकडे जास्त सोने सापडले. त्यामुळेच डीआरआयने त्याला ताब्यात घेतले आहे.

-------------------