मराठी चित्रपटाच्या रूपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवून प्रेक्षकांची मने जिंकणारा ‘नटसम्राट’ हा चित्रपट उद्या शुक्रवार २७ नोव्हेंबरपासून पुन्हा...
मराठी चित्रपटाच्या रूपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवून प्रेक्षकांची मने जिंकणारा ‘नटसम्राट’ हा चित्रपट उद्या शुक्रवार २७ नोव्हेंबरपासून पुन्हा चित्रपटगृहात झळकणार आहे. त्यामुळे सिनेप्रेमींसाठी पुन्हा पर्वणी असणार आहे.

‘नटसम्राट’ हा चित्रपट कितीदाही पाहिल्यास प्रेक्षकांच्या मनोरंजनाची भूक शमत नाही. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा त्या कलाकृतीची अनुभूती होणार आहे. कारण ‘नटसम्राट’ हा लोकप्रिय चित्रपट पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. उद्या उद्या शुक्रवार 27 नोव्हेंबरपासून पुन्हा चित्रपटगृहात झळकणार आहे. काही मोजक्याच चित्रपटगृहात हा चित्रपट पाहायला मिळणार आहे.