$type=ticker$snippet=hide$cate=0

जीएसटी घोटाळ्याप्रकरणी तीन जणांना अटक

मुंबई ः बोगस पावत्या वापरुन 2350 कोटींपेक्षा जास्त रकमेचा जीएसटी घोटाळा केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली. या व्यक्तींनी बोगस पावत्या...

मुंबई ः बोगस पावत्या वापरुन 2350 कोटींपेक्षा जास्त रकमेचा जीएसटी घोटाळा केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली. या व्यक्तींनी बोगस पावत्या वापरुन इनपुट टॅक्स क्रेडिटचा घोटाळा केला होता. जीएसटी ही पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीची करप्रणाली असल्याने त्याद्वारे करचोरी होणार नाही, असे सांगितले जात होते. मात्र करदात्यांनी स्वत:ची शक्कल लढवून मोठा घोटाळा करत करातील इनपूट क्रेडिटचा घोटाळा केला. फसवणूकीची रक्कम मोठी

तपासणीत, ब्लू सी कमोडिटीज (आता मेसर्स कर्झन इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड), ब्लू सी कमोडिटीजचे संचालक आणि थीम लाइट्सचे संचालक महेश किंजर यांनाही कोणत्याही वस्तू किंवा सेवांचा कोणताही पुरवठा किंवा प्राप्ती न करता जारी केलेले आणि प्राप्त केलेल्या बोगस पावत्यांच्या आधारावर इनपुट टॅक्स क्रेडिट पास करण्यात आले. या संस्थांनी अपात्र इनपुट टॅक्स क्रेडीटने 580.23 कोटी रुपयांचा फायदा करून घेतला होता. फसवणूकीची एकूण जीएसटी रक्कम रु. 1,159.99 कोटी रुपये असल्याचे म्हटले आहे. दुसर्‍या कारवाईत, डीजीजीआय मुंबई झोनल युनिटच्या अधिकार्‍यांनी उद्योग किरणचे संचालक दीपककुमार प्रजापती यांना अटक केली. कंपनीने खोटेपणाने एनडी उपयोगात आणल्याची माहिती दिली होती. तसेच खोट्या इनव्हॉइसच्या आधारे अपात्र आयटीसी पास केले होते. कोणतीही वस्तू किंवा सेवांची कोणतीही पावती किंवा पुरवठा न करता पुरवठा केला जात असल्याचे दाखवले.

Name

] ब्रेकिंग,851,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5563,letest News,587,Loksabha-2019,164,Maharashtra,106,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,2,satara,11,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,139,अहमदनगर,10008,औरंगाबाद,356,क्रीडा,675,दखल,664,देश,4173,नाशिक,778,पुणे,609,बीड,1424,बुलढाणा,861,ब्रेकिंग,15448,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,156,महाराष्ट्र,12555,महाराष्ट्र सातारा,31,मुंबई,3458,विदेश,637,संपादकीय,1470,सातारा,3163,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: जीएसटी घोटाळ्याप्रकरणी तीन जणांना अटक
जीएसटी घोटाळ्याप्रकरणी तीन जणांना अटक
https://images2.sakalmediagroup.com/eSakal-Prod/s3fs-public/styles/generic_xs_100/public/news-story/cover-images/4GST_Fraud_Taxscan.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_356.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_356.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content