मुंबई : प्रताप सरनाईक नसताना त्यांच्या घरी धाड टाकली आहे तो पुरुषार्थ नाही अशा शब्दांत संजय राऊत यांनी कारवाईवर टीका केली आहे. दरम्यान त्...
मुंबई :
प्रताप सरनाईक नसताना त्यांच्या घरी धाड टाकली आहे तो पुरुषार्थ नाही अशा शब्दांत संजय राऊत यांनी कारवाईवर टीका केली आहे. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली असून एक महिला घरी नसताना तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं यात कोणती मर्दानगी होती? अशी विचारणा ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.