Breaking News

पारनेर तालुक्यात दोन दिवसात १८ अहवाल पॉझिटिव्ह.

पारनेर तालुक्यात दोन दिवसात १८ अहवाल पॉझिटिव्ह.


पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यात दोन दिवसांमध्ये प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी या अहवालानुसार १८ व्यक्तींना कोरोना ची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दि. ४ रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये १० अहवाल पॉझिटिव्ह आले आहे त्यामध्ये पारनेर शहर २ निघोज २ पळवे खुर्द २ वडनेर हवेली १ किन्हीं १ जवळा १ देवीभोयरे १ या गावातील व्यक्तींचा पॉझिटिव्ह वाला समावेश आहे.
तर दि. ५ रोजी कान्हूर पठार २ निघोज ३ भाळवणी १ कर्जुले हर्या १ टाकळीढोकेश्वर १ या गावावतील व्यक्तींचा पॉझिटिव्ह अहवालात समावेश आहे.