सुरगाणा: सुरगाणा नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२० करिता दी.१०.११.२०२० राखीव आरक्षित प्रभाग बाबत महाराष्ट्र म्यूनसिपल कॉउनि्सलस नगर...
सुरगाणा:
सुरगाणा नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२० करिता दी.१०.११.२०२० राखीव आरक्षित प्रभाग बाबत महाराष्ट्र म्यूनसिपल कॉउनि्सलस नगर पंचायत अँड इंडस्ट्रियल टाऊनशिप कायदा १९४५ चे कलम १० नुसार वार्ड क्रं ४ आरक्षणावर हरकत
सार्वत्रिक निवडणूक २०२० उप जिल्हा अधिकारी तथा उपविभाग अधिकारी बागलाण यांनी दी.१०.११.२०२० रोजी वार्ड क्रं ४ ची अनुसूची जमाती स्री राखीव म्हणून कडलेली सोडत पूर्ण पाने बेकायदेशीर आहे कायदा १९६५ चे तरतुदीनुसार परीत केलेल्या नियमांनच्या पूर्ण पणे विरूद्ध आहे..
या साबंदित निवडनुकी मधील प्रभाक क्र.४ मध्ये वास्तविक एक ही अनुशुचीत जमातीचा सदस्य मतदार नसताना देखील संबंधित जोडपत्र ६ नुसार सुरगाणा नगर पंचायतिच्या मुख्य अधिकाऱ्याने या निवणुकी करिता प्रकाशित केलेल्या प्रभगनिहाला अनुसूचित जमातीच्या लोख संख्येच्या तक्त्यावर चुकीने प्रभाग क्र,४ मध्ये मतदार अनुसूचित जमातीचे दाखविण्यात आले आहे.
असे असून देखील संबंधित प्रभाग क्रमांक,४ मधील एकूण मतदारांची संख्या ३७१ असून सबंधित तक्त्या नुसार अनुसूची जाती अनुसूचित जमाती यांची संख्या १७ इतकीच येते सबब संबंधित वार्ड क्रं ,४ हा कोणत्याही राखीव जागांसाठी गृहीत न धरता तो प्रभाग साधारण (general) प्रवर्गासाठी सोडण्यात यावा अशी मागणी हरकतीमध्ये करण्यात आली आहे