$type=ticker$snippet=hide$cate=0

ठाण्यात लागलेल्या आगीच्या झळा मुंबई पर्यंत पोहचतील ही भीती असावी काय?, भातखळकरांचा सवाल

ठाणे : शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली. प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्...



ठाणे :

शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली. प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं होतं. त्यानंतर ईडीने विहंग सरनाईक यांना ईडीनं ताब्यात घेतल्याचं समोर आलं होतं. यावरून आता आरोप प्रत्यारोपांना आणि राजकीय प्रतिक्रियांना सुरूवात झाली आहे. भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच ते कायम घरी का बसलेले असतात याचा उलगडा झाला असं म्हणत भातखळकर यांनी टोलाही लगावला आहे.

“काय प्रॉब्लेम आहे ठाकरे सरकारचा? ड्रगवाल्यांवर कारवाई केली तरी यांना त्रास होतो, हवाला आणि काळ पैसा प्रकरणी कारवाई केली तरी खाली वर होतात. मग कारवाई काय फक्त सॉफ्टटार्गेट असलेल्या पत्रकार आणि कंगनासारख्या अभिनेत्रीवर व्हावी का?,” असंही ते म्हणाले. ठाण्यात लागलेल्या आगीच्या झळा मुंबई पर्यंत पोहचतील ही भीती असावी काय? पण चिंता कशाला? कायद्यापेक्षा कोणी मोठे नसल्याचंही भातखळकर यांनी नमूद केलं.

“कंगना आणि अर्णब गोस्वामी प्रकरणी पोलीस दलाचा दुरुपयोग करणारे राज्यातील ठाकरे सरकार ईडीच्या कारवाईवर काय म्हणून कोकलते आहे? हवालाचे घपले झाले असतील तर सगळा मामला समोर येऊ दे. काही काळेबेरे नसेल तर इतका थयथयाट कशाला?,” असा सवाल भातखळकर यांनी केला आहे.


Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5577,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,111,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,3,satara,17,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10050,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,669,देश,4201,नाशिक,779,पुणे,627,बीड,1425,बुलडाणा,4,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15565,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12676,महाराष्ट्र सातारा,35,मुंबई,3491,विदेश,638,संपादकीय,1479,सातारा,3170,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: ठाण्यात लागलेल्या आगीच्या झळा मुंबई पर्यंत पोहचतील ही भीती असावी काय?, भातखळकरांचा सवाल
ठाण्यात लागलेल्या आगीच्या झळा मुंबई पर्यंत पोहचतील ही भीती असावी काय?, भातखळकरांचा सवाल
https://lh3.googleusercontent.com/-B6e_rXmVO0c/X7z3Gg3A7WI/AAAAAAABljg/PecM5pqtYRUqYBNYbUba54AxroXRbGJ_QCLcBGAsYHQ/image.png
https://lh3.googleusercontent.com/-B6e_rXmVO0c/X7z3Gg3A7WI/AAAAAAABljg/PecM5pqtYRUqYBNYbUba54AxroXRbGJ_QCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_854.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_854.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content