$type=ticker$snippet=hide$cate=0

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागामार्फत प्रथमच अटकेची कारवाई

  राज्य वस्तू व सेवाकर विभागाकडून प्रथमच अटकेची कारवाई कारवाई करण्यात आली आहे. राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण-ब, वस्तू व सेवाकर विभाग, माझगांव, म...

 


राज्य वस्तू व सेवाकर विभागाकडून प्रथमच अटकेची कारवाई कारवाई करण्यात आली आहे. राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण-ब, वस्तू व सेवाकर विभाग, माझगांव, मुंबई या कार्यालयामार्फत केलेल्या तपासानुसार दिलीपकुमार रामगोपाल तिब्रेवाल यांनी स्वत:च्या कुटुंबियांच्या नावे एकूण 4 कंपन्यांची महाराष्ट्र / केंद्रीय वस्तू व सेवाकर कायदा 2017 कायद्याखाली नोंदणी केली. तसेच इतर 26 कंपन्यांची विविध लोकांच्या नावे महाराष्ट्र / केंद्रीय वस्तू व सेवाकर कायद्याखाली नोंदणी करुन घेतली. या 30 कंपन्यांच्या आस्थापनांच्या नावे सदर व्यक्ती दिलीपकुमार रामगोपाल तिब्रेवाल यांनी 2100 कोटी रुपयांच्याहून अधीक रकमेची बोगस विक्री बिले, कोणत्याही वस्तू व सेवा यांचा कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष पुरवठा न करता निर्गमित केली आहेत. व त्या माध्यमातून 185 कोटी रुपयांचा बोगस Input Tax Credit इतर अनेक कंपन्यांना उपलब्ध करुन दिला असून त्याद्वारे शासनाच्या महसूलाचे तितक्या रकमेचे नुकसान केले आहे. असे कृत्य हे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायद्याच्या कलम 132 (1)(b) व (c) अंतर्गत गुन्हा असून कलम 132 (1)(i) नुसार शिक्षेस पात्र असून कलम 132 (5) नुसार हा गुन्हा दखलपात्र व अजामिनपात्र स्वरुपाचा आहे.

दिलीपकुमार रामगोपाल तिब्रेवाल यांचा संचालक M/s Augst Overseas Private Limited, तसेच संचालक M/s Aaryanaman Global Pvt.Ltd,व Proprietor M/s Shagun Fibres, आणि इतर 27 GSTIN नोंदणीकृत कंपन्यांचे प्रवर्तक (Operator) या नात्याने 23 नोव्हेंबर 2020 रोजी त्यांच्या मालाड (प), मुंबई येथील निवासस्थानामधून सकाळी 7.30 वाजता पंच व पोलीसांच्या उपस्थितीत राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण-ब, मुंबई यांच्या कार्यालयाकडून अटक करण्यात आली असून ही कार्यवाही महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायद्याच्या कलम 69 नुसार करण्यात आली आहे. तिब्रेवाल यांना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी Esplanade, मुंबई यांच्या न्यायालयाकडून 5.12.2020 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर कार्यवाही राज्यकर आयुक्त संजीव कुमार, सह आयुक्त (अन्वेषण) संपदा मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त सत्यजीत भांड, एस.पी. सरावणे व सहायक राज्यकर आयुक्त आशिष कापडणे यांच्या पथकाने केली असल्याचे या कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5577,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,111,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,3,satara,17,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10043,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,669,देश,4199,नाशिक,779,पुणे,626,बीड,1425,बुलडाणा,4,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15556,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12668,महाराष्ट्र सातारा,35,मुंबई,3490,विदेश,638,संपादकीय,1479,सातारा,3170,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागामार्फत प्रथमच अटकेची कारवाई
महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागामार्फत प्रथमच अटकेची कारवाई
https://assets-news-bcdn.dailyhunt.in/cmd/resize/400x400_80/fetchdata16/images/cf/91/30/cf9130cd6f118501c1b059d04673b28b1637ff1c3cae99df652343b9daa147c0.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_927.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_927.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content