$type=ticker$snippet=hide$cate=0

कोरोना लसीच्या पूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार?

  - दिलासादायक बातमी! - फेब्रुवारीअखेरपर्यंत लसीकरण शक्य - गावोगावी लस पाठविण्याचा केंद्राने राज्यांना पाठवला प्लान नवी दिल्ली / विशेष प्रति...

 




- दिलासादायक बातमी!

- फेब्रुवारीअखेरपर्यंत लसीकरण शक्य

- गावोगावी लस पाठविण्याचा केंद्राने राज्यांना पाठवला प्लान

नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर एक दिलासादायक बातमी समोर आली. यानुसार मोदी सरकार कोरोनावरील लसीचा संपूर्ण खर्च उचलणार असल्याचे कळते आहे. न्यूज एजंसी रॉयटर्सने यासंदर्भात माहिती दिली होती. यासंदर्भात सर्वसाधारण बजेटची घोषणा केली जाऊ शकते. फेब्रुवारी शेवटपर्यंत कोरोना लसीकरण सुरु होऊ शकते. 

कोरोनाला पूर्णपणे नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकार शक्य तितके प्रयत्न करत असून,  लसीकरणाचा पूर्ण खर्च केंद्र सरकार उचलण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात सहमती मिळाली तर अर्थसंकल्पात याची घोषणा केली जाऊ शकते. सरकारने यासंदर्भात पूर्ण योजना तयार केली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला लस देण्यासाठी 6 ते 7 डॉलर म्हणजे पाचशे रुपयांहून अधिक खर्च येईल. या कारणाने सरकारने 130 कोटी जनतेसाठी वॅक्सिन द्यायला पाचशे अरबचा बजेट ठरवण्यात आल्याचे म्हटले जाते. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटी याची व्यवस्था केली जाऊ शकते. ज्यानंतर वॅक्सिन पोहोचवण्यासाठी फंडची कमी होणार नसल्याचेही सांगण्यात येत आहे. जेव्हा वॅक्सिन येईल तेव्हा सर्वांपर्यंत पोहोचेल. यातून कोणीही सुटणार नसल्याचे पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात म्हटले होते. 

--

गावागावात वेळेत पोहोचणार लस

कोरोनावरील लस वेळेत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार रणनीती बनवण्याच्या तयारीत आहेत. बुधवारी यासंदर्भात सरकारने महत्वाचा निर्णय घेतला. ज्यानुसार सरकार प्रत्येक राज्यात ब्लॉक स्तरावर ब्लॉक टास्क फोर्स  तयार करेल. यामुळे वॅक्सिन गावागावात पोहोचणार आहे. ही योजना ग्राऊंड लेव्हलपर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांना पत्र लिहून लवकरात लवकर ब्लॉक टास्क फोर्स बनवण्यास सांगितले आहे. देशातील प्रत्येक शेवटच्या भागात या टास्क फोर्सच्या मदतीने कोरोना वॅक्सिनचे वाटप होईल. यामध्ये सरकारी कर्मचार्‍यांसोबतच स्थानिकांची कामगिरीदेखील महत्वपूर्ण असणार आहे. 

Name

] ब्रेकिंग,844,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5533,letest News,582,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,1,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9933,औरंगाबाद,354,क्रीडा,672,दखल,656,देश,4132,नाशिक,772,पुणे,579,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15275,ब्रेकिंग न्युज,110,मनोरंजन,154,महाराष्ट्र,12354,महाराष्ट्र सातारा,6,मुंबई,3420,विदेश,634,संपादकीय,1456,सातारा,3141,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: कोरोना लसीच्या पूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार?
कोरोना लसीच्या पूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार?
https://statichindi.theprint.in/wp-content/uploads/2020/01/Untitled-design-9-3.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_936.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_936.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content