नाशिकरोड/प्रतिनिधी कामगार-कर्मचा-यांच्या देशव्यापी संपाला को आपरेटिव्ह एम्पलाईज युनियनच्या नाशिकरोड व्यापारी बॅंकेच्या शाखेने पाठिंबा देत आज...
नाशिकरोड/प्रतिनिधी
कामगार-कर्मचा-यांच्या देशव्यापी संपाला को आपरेटिव्ह एम्पलाईज युनियनच्या नाशिकरोड व्यापारी बॅंकेच्या शाखेने पाठिंबा देत आज आंदोलन केले. कर्मचारी प्रतिनिधी यशवंत पागेरे, मंगेश फडोळ, सयुंक्त सचिव रावसाहेब गायधनी, दत्तात्रय बैरागी यांनी मार्गदर्शन केले. सुनिल पाटील, रामनाथ पोटे, रविंद्र पाळदे, संजय फोलाणे, मुख्य व्यवस्थापक संजय वाघ, व्यवस्थापक दिनेश नाथ, राजश्री तुपे, नामदेव बोराडे, नितीन गांगुर्डे, राजू बजाज, राजेश गायकवाड, सुधीर हिंगमिरे, लक्ष्मण गवळी, महेश पुरोहित, छगन चौधरी, अंबादास शाहीर, अशोक डेरले, अशोक गायकवाड,गौरी वाघ, मनोज धुम, मनीषा तनपुरे, रोहिणी वाकचौरे, जयश्री शेवाळे, अनिता भागवत, संतोष भोर, रोहित सातव, कुणाल पोरजे, विशाल गायकवाड, प्रदीप शेळके, संदीप फोकणे आदी उपस्थित होते. कामगार कायद्यातील बदल हे कामगार विरोधी व अन्यायकारक असल्याचे प्रतिपादन करत यशवंत पागेरे यांनी निषेध केला.