अभिनेत्री रश्मिका मंदाना ठरलीय ‘नॅशनल क्रश’ साऊथची अभिनेत्री रश्मिका मंदाना आता ‘नॅशनल क्रश’ झाली आहे. सर्च इंजिन गुगलवर ‘नॅशनल क्रश ऑफ इं...
अभिनेत्री रश्मिका मंदाना ठरलीय ‘नॅशनल क्रश’
साऊथची अभिनेत्री रश्मिका मंदाना आता ‘नॅशनल क्रश’ झाली आहे. सर्च इंजिन गुगलवर ‘नॅशनल क्रश ऑफ इंडिया’ 2020 सर्च केल्यास रश्मिका मंदानाचं नाव समोर येत आहे. त्यामुळे आता अभिनेत्री रश्मिका मंदानाचे चाहते या हॅशटॅगचा वापर करुन शेकडो ट्विट्स आणि कमेंट्स करतायेत रश्मिका मंदाना सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे. मात्र आता रश्मिकाची ही प्रसिदधी केवळ साउथपर्यंत मर्यादित न राहता राष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे .