आजपासून राज्यात ग्रामपंचायतींचा धुरळा उडणार आहे. 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. ही मुदत 30 डिसेंबरपर्यंत ला...
आजपासून राज्यात ग्रामपंचायतींचा धुरळा उडणार आहे. 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. ही मुदत 30 डिसेंबरपर्यंत लागू असेल. मुख्य म्हणजे सर्व राजकीय पक्ष ही निवडणूक स्वबळावर लढवत असल्यामुळं रंगत आणखी वाढणार आहे. याच पार्श्वभूमीवर गाव पातळीवर पक्षवाढीसाठी महाविकास आघाडीतही लढाई पाहायला मिळत आहे.