$type=ticker$snippet=hide$cate=0

रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, 25 दिवसांत बदलणार Debit-Credit चा नियम :

 नवी दिल्ली : बँकिंग सेवा वापरणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहेत. कारण, नवीन वर्षात तुमच्या डेबिट (Debit) आणि क्रेडिटच्...

 नवी दिल्ली : बँकिंग सेवा वापरणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहेत. कारण, नवीन वर्षात तुमच्या डेबिट (Debit) आणि क्रेडिटच्या (Credit) नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. 25 दिवसानंतर म्हणजेच 1 जानेवारी 2021 रोजी कॉन्टॅक्टलेस कार्ड पेमेंटच्या (Contactless Card Payment) नियमांनुसार बदर करण्यात येणार आहे. खरंतर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कॉन्टॅक्टलेस कार्ड पेमेंटची मर्यादा वाढवली आहे. या बदलामुळे तुम्ही कॉन्टॅक्टलेस डेबिट आणि क्रेडिट कार्डमधून 5000 रुपयांपर्यंत कोणत्याही पिनशिवाय सहज पेमेंट करू शकता. आतापर्यंत फक्त कॉन्टॅक्टलेस डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून पिनशिवाय जास्तीत जास्त 2,000 रुपये काढता येऊ शकत होते. पण आता याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. 

कॉन्टॅक्टलेस कार्ड म्हणजे काय?

जेव्हा तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरून एखादी वस्तू खरेदी केली तर तुम्ही कार्ड PoS मशीनमध्ये घातला आणि त्यानंतर पिन क्रमांक टाकून पुढे व्यवहार करता. यानंतर तुम्हाला बिलही मशीनद्वारे मिळतं. पण कॉन्टॅक्टलेस कार्डला एक चिप जोडलेली असते. ज्याच्यासोबत स्ट्रिप आणि NFC अँटेना असतो. NFC अँटेना संपर्करहित म्हणजेच कॉन्टॅक्टलेस व्यवहार करतो. यासाठी तुम्हाला कार्ज पीओएस मशीनमधून स्वाइप करण्यासाठी आणि एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी चिपचा वापर केला जातो. अधिक माहितीनुसार, आतापर्यंत कॉन्टॅक्टलेस कार्डमधून 2000 रुपयांहून अधिक व्यवहार पिनशिवाय करता येत नव्हते. मात्र, आता 1 जानेवारी 2021 पासून आपण पिन प्रविष्ट न करता 5 हजार रुपयांपर्यंत पेमेंट करता येणार आहे. या सुविधेमुळे व्यवहार करणं आणखी सोयीचं आणि जलद गतीने होतं. इतकंच नाही तर यामुळे पिन कोणी चोरी करण्याचा धोकाही टळतो. पण अशावेळी आपलं कार्ड कुठेही हरवणार नाही याची काळजी ग्राहकांनी घेतली पाहिजे. 

प्रत्येक डेबिट-क्रेडिट कार्डमध्ये आहे ही सुविधा

महत्त्वाचं म्हणजे बँकेने जारी केलेल्या प्रत्येक कार्डमध्ये ही सुविधा असते. जर तुम्हालाही ही ही सुविधा कार्डमध्ये घ्यायची असेल तर कार्डच्या उजव्या बाजूला वाय-फाय नेटवर्कचा लोगो असेल. ते अॅक्टिव्हेट करून घेतलं की तुम्हीही या सुविधेचा लाभ घेऊ शकता.


Name

] ब्रेकिंग,851,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5554,letest News,585,Loksabha-2019,164,Maharashtra,104,Mumbai,41,New Window,210,News,315,satara,8,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9990,औरंगाबाद,355,क्रीडा,675,दखल,663,देश,4157,नाशिक,776,पुणे,599,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15394,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12494,महाराष्ट्र सातारा,27,मुंबई,3446,विदेश,637,संपादकीय,1469,सातारा,3159,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, 25 दिवसांत बदलणार Debit-Credit चा नियम :
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, 25 दिवसांत बदलणार Debit-Credit चा नियम :
https://www.aubank.in/Types_Of_Debit_Cards_banner-%7Bf:getFileName(MobileImage)%7D
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/25-debit-credit.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/25-debit-credit.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content