$type=ticker$snippet=hide$cate=0

Amazon vs MNS वाद चिघळण्याची शक्यता; मनसेच्या कार्यकर्त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी

मुंबई : Amazon vs MNS हा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी 25 डिसेंबरला अॅमेझॉनच्या कार्यालयावर तोडफोड केली होती. त्...


मुंबई : Amazon vs MNS हा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी 25 डिसेंबरला अॅमेझॉनच्या कार्यालयावर तोडफोड केली होती. त्याबाबत अंधेरी कोर्टानं मनसे कार्यकर्त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

मराठी भाषेचा वापर करण्यासाठी मनसेनं अॅमेझॉनविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. या प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांना काहीसा धक्का बसलाय. मनसेच्या कार्यकर्त्यांनी 25 डिसेंबरला अॅमेझॉनच्या कार्यालयावर पुण्य्यात आणि मुंबईत तोडफोड केली होती. त्याबाबत गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपींना अंधेरी कोर्टात हजर केलं. तेव्हा अंधेरी कोर्टानं मनसे कार्यकर्त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

अॅमेझॉनने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना न्यायालयात खेचल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबईच्या चांदिवली परिसरात असणाऱ्या अॅमेझॉनच्या गोदामाला मनसैनिकांनी लक्ष केलं होतं. अॅमेझॉनच्या वकिलांकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर संतप्त मनसैनिकांनी चांदीवलीतील साकीविहार मधल्या मारवे रोडवरील अॅमेझॉनच्या कार्यालयात जात तोडफोड केली.


-------------------- 


Name

] ब्रेकिंग,861,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5776,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,208,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,320,sangli,40,satara,153,satara.,4,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10347,औरंगाबाद,365,क्रीडा,678,दखल,707,देश,4448,नाशिक,805,पुणे,746,बीड,1438,बुलडाणा,27,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16479,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13722,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3721,विदेश,651,संपादकी,1,संपादकीय,1554,सातारा,3202,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: Amazon vs MNS वाद चिघळण्याची शक्यता; मनसेच्या कार्यकर्त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी
Amazon vs MNS वाद चिघळण्याची शक्यता; मनसेच्या कार्यकर्त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी
https://static.langimg.com/thumb/msid-79959994,imgsize-130512,width-540,height-405,resizemode-75/maharashtra-times.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/amazon-vs-mns.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/amazon-vs-mns.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content