$type=ticker$snippet=hide$cate=0

मुंबईत सदोष ’इलेक्ट्रीक वायरिंग’मुळे आगीच्या घटना तपासणी करण्याचे अधिकार नसल्याने अग्निशमन दल हतबल

  मुंबई ः मुंबईत दरवर्षी आगीच्या घटना घडतात. त्यामधील 80 टक्के इमारतीत सदोष इलेक्ट्रीक वायरिंगचे जाळे पसरल्याचे अग्निशमन दलाच्या तपासणीत समो...

 




मुंबई ः मुंबईत दरवर्षी आगीच्या घटना घडतात. त्यामधील 80 टक्के इमारतीत सदोष इलेक्ट्रीक वायरिंगचे जाळे पसरल्याचे अग्निशमन दलाच्या तपासणीत समोर आले आहे. मात्र, इमारतीतील सदोष वायरिंगची तपासणी करण्याचे अधिकार नसल्याने अग्निशमन दल आणि महापालिका हतबल असल्याचे समोर आले आहे.

मुंबईत गेल्या काही वर्षांत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आग लागण्याच्या बहुतेक घटना अनधिकृत वायरिंगमुळे घडत असल्याचे मुंबई अग्निशमन दलाच्या तपासणीत समोर आले आहे. मुंबईत उत्तुंग इमारती, टॉवर उभारले जात असून व्यवसायिक इमारतींचीही उभारणी झपाट्याने होत आहे. मात्र या इमारती, टॉवर अथवा व्यवसायिक इमारतींमध्ये वायरिंग करताना कुठलेही नियोजन दिसून येत नाही. तर काही ठिकाणच्या इमारतीत तर अनधिकृत वायरिंगचे जाळे पसरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुठल्याही इमारतीत, सोसायटीतील इमारतीत, व्यवसायिक इमारतीत करण्यात येणार्‍या वायरिंगचे इंडियन इलेक्ट्रीक अ‍ॅक्टनुसार दर 5 वर्षांनी ऑडिट होणे गरजेचे आहे. मात्र, अग्निशमन दल व मुंबई महापालिकेकडे हे तपासण्याचे अधिकारच नाही, त्यामुळे मुंबईत गेल्या काही वर्षांत ज्या आगीच्या घटना घडल्या त्यापैकी 80 टक्के आगीच्या घटना सदोष वायरिंगमुळे घडल्याचे मुंबई अग्निशमन दलाचे उपप्रमुख अधिकारी राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.

Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5577,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,111,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,3,satara,17,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10043,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,669,देश,4201,नाशिक,779,पुणे,626,बीड,1425,बुलडाणा,4,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15558,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12669,महाराष्ट्र सातारा,35,मुंबई,3491,विदेश,638,संपादकीय,1479,सातारा,3170,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: मुंबईत सदोष ’इलेक्ट्रीक वायरिंग’मुळे आगीच्या घटना तपासणी करण्याचे अधिकार नसल्याने अग्निशमन दल हतबल
मुंबईत सदोष ’इलेक्ट्रीक वायरिंग’मुळे आगीच्या घटना तपासणी करण्याचे अधिकार नसल्याने अग्निशमन दल हतबल
https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/1103x827/fire-11_201901185749.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_159.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_159.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content