कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची सुरुवात ब्रिटनमधून झाली होती. यानंतर यूरोपातील अनेक देशांमध्ये नव्या स्ट्रेनने बाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्य...
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची सुरुवात ब्रिटनमधून झाली होती. यानंतर यूरोपातील अनेक देशांमध्ये नव्या स्ट्रेनने बाधित रुग्ण आढळले आहेत.
आतापर्यंतच्या माहितीनुसार, डेन्मार्क, नेदरलॅण्ड, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लंड, जर्मनी, कॅनडा, जपान, लेबनॉन, सिंगापूरमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण सापडले आहेत.
------