हैद्राबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना नववर्षानिमित्त वेतनवाढीची भेट दिली आहे. सेवानिवृत्ती व सरक...
हैद्राबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना नववर्षानिमित्त वेतनवाढीची भेट दिली आहे. सेवानिवृत्ती व सरकारी खात्यांतील भरतीचे वयही वाढवण्यात आले आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनेक दिलासादायक घोषणा चंद्रशेखर राव यांनी केल्या आहेत. या निर्णयाचा फायदा पूर्णवेळ अर्धवेळ कंत्राटी निवृत्तीवेतनधारक अंगणवाडी आशा सेविकांना ही मिळेल अशी घोषणा चंद्रशेखर राव यांनी केली आहे. राज्यातील सरकारी खात्यांतील रिक्त जागांचा आढावा घेतल्यानंतर फेब्रुवारीपासून भरतीचे घोरण ठरवण्यात येईल.
-----------------