माजलगांव । प्रतिनिधीः- मातंग समाजाच्या सुनिता खाडे ऊर्फ गालफाडे यांच्या खुन प्रकरणी लहुजी विद्रोह सेना ने आनेक वेळा निवेदनात आरोपीचे नाव दिल...
माजलगांव । प्रतिनिधीः-
मातंग समाजाच्या सुनिता खाडे ऊर्फ गालफाडे यांच्या खुन प्रकरणी लहुजी विद्रोह सेना ने आनेक वेळा निवेदनात आरोपीचे नाव दिले आहेत याही निवेदनात वरील सर्व आरोपीचे नाव दिलेले आहेत तरी त्या आरोपीना अटक होत नाही . सुनिता ऊर्फ गालफाडे यांच्या वरील लोकांनी संगनमताने खुन केला आहे व पुरावा नष्ट केला आहे.
तरी वरील आरोपींना तात्काळ अटक करून विभागीय पोलीस पथकामार्फत चौकशी करण्यात यावी वरील सर्व आरोपीवर भा. द. वि. 302 व पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा हि नम्र विनंती विभागीय पोलीस पथकामार्फत संबंधित आरोपींना दि. 30/11/2020 पर्यंत अटक न झाल्यास लहुजी विद्रोह सेना व महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या वतीने अण्णा भाऊ साठे पुतळा ते विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथे दि. 14 डिसेंबर 2020 सोमवार रोजी दुपारी. 12:30 वाजता मोर्चा काढण्यात येईल तरी या सर्व आरोपींना लवकरात-लवकर अटक करून त्याच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत व सुनिता खाडे ऊर्फ गालफाडे यांना न्याय देवा व 14 तारखेच्या मोर्चात मोठ्या संख्येने सामील व्हा असे आव्हान लहुजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष भास्कर शिंदेयांनी निवेदनाद्वारे विभागीय पोलीस आयुक्त यांना केले.