$type=ticker$snippet=hide$cate=0

त्या अपक्ष आमदाराचा राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा

वस्त्रोद्योग वाचवण्यासाठी राज्य सरकार काही करेल असे वाटत नाही,  असं म्हणत अपक्ष आमदार प्रकाश आवाडेंनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. कोल्हापूर/प्...


वस्त्रोद्योग वाचवण्यासाठी राज्य सरकार काही करेल असे वाटत नाही, 

असं म्हणत अपक्ष आमदार प्रकाश आवाडेंनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.



कोल्हापूर/प्रतिनिधी  : राज्य सरकारने वस्त्रोद्योगासह लघु उद्योगाचे असलेले प्रश्न १५ जानेवारीपर्यंत मार्गी लावावेत, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागेल, असा इशारा अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी दिला. प्रकाश आवाडे यांनी पॉवरलूम असोशिएशनमध्ये शहरातील सर्व यंत्रमागधारक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. वस्त्रोद्योगाला भेडसावणार्‍या समस्या आणि निर्माण होत. असलेल्या प्रश्नासंदर्भात शासनकडे पाठपुरावा करण्यासह मंजूर योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित होती. दोनच दिवसांपूर्वी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात आवाडे कुटुंबाची भेट घेतली होती.

“आपण आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, पालकमंत्री सतेज पाटील, अर्थमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वेळोवेळी पत्राद्वारे वा प्रत्यक्ष भेटून वस्त्रोद्योगाच्या समस्या सांगितल्या आहेत. त्यावर बैठक घेण्याचे केवळ आश्वासन दिले जाते, मात्र बैठक घेतली जात नसल्याने आता राज्य सरकार हा उद्योग वाचवण्यासाठी काही करेल असे वाटत नाही” असं आवाडे यावेळी म्हणाले.  

Name

] ब्रेकिंग,858,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,3,Latest News,5741,letest News,597,Loksabha-2019,164,Maharashtra,190,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,319,sangli,31,satara,128,satara.,2,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10279,औरंगाबाद,363,क्रीडा,678,दखल,701,देश,4420,नाशिक,802,पुणे,726,बीड,1435,बुलडाणा,23,बुलढाणा,876,ब्रेकिंग,16308,ब्रेकिंग न्युज,116,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13531,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3667,विदेश,650,संपादकीय,1541,सातारा,3197,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: त्या अपक्ष आमदाराचा राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा
त्या अपक्ष आमदाराचा राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा
https://socialimages.sakalmediagroup.com/sarkarnaama-prod/s3fs-public/news-story/cover-images/3Prakash_20Awade_2.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_380.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_380.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content