लोणार/प्रतिनिधि : कृषी कायदयाविरोधात विविध पक्षाने आज भारत बंदचे आवाहन केले होते या नुसार लोणार शहरात 100 टक्के बंद पाळण्यात आला यावेळी कॉग...
लोणार/प्रतिनिधि :
कृषी कायदयाविरोधात विविध पक्षाने आज भारत बंदचे आवाहन केले होते या नुसार लोणार शहरात 100 टक्के बंद पाळण्यात आला यावेळी कॉग्रेस पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले . यावेळी त्याच्या सोबत शिवसेना पदाधिकारी सुध्दा उपस्थीत होते
हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत हजारो शेतकरी तळ ठोकून आहे. या पृष्ठभूमीवर लोणार तालुक्यातील विविध पक्ष संघटनाने आंदोलनात्मक पवित्रा घेतला असून बंदचा परीणाम जाणवू लागला आहे तर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
यामध्ये काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेश मापारी , नगरपालीका उपाध्यक्ष बादशा पठाण, शिवसेना शहर प्रमुख पांडुरंग सरकटे, माजी शहर अध्यक्ष अशोक वारे , कॉग्रेसचे रामचंद्र कोचर, राष्ट्रवादीचे डॉ. विक्रात मापारी , कॉग्रेसचे शहर अध्यक्ष नितीन शिदे , पंढरी चाटे,भुषण मापारी ,राष्ट्रवादी कॉग्रेसचे जेष्ठ नेते किशोर मापारी ,आदी कॉग्रेस पक्षाचे, राष्ट्रवादी पक्षाचे , तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते