अहमदनगर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य पञकार महासंघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब ढाकणे यांची नियुक्ती संघाचे अध्यक्ष डाॅ.राहुल जैन...
अहमदनगर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य पञकार महासंघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब ढाकणे यांची नियुक्ती संघाचे अध्यक्ष डाॅ.राहुल जैन-बागमार व प्रमुख मार्गदर्शक अशोकराव सोनवणे यांनी केली आहे.
बाबा ढाकणे यांची महाराष्ट्र राज्य पञकार महासंघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पञकार बबलू शेख, लहू दळवी, सुधीर कुलट, केदार भोपे, ज्ञानेश्वर दुधाडे, बाबा जाधव,राजु गडकरी,
आदिसह अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ज्येष्ठ पञकारांसह अनेक मान्यवर पञकारांनी आणि सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी श्री ढाकणे यांचे अभिनंदन केले आहे.