$type=ticker$snippet=hide$cate=0

अतिवृष्टी चे पैसे शेतकर्‍यांना वेळेवर न वाटप झालेल्या संदर्भात विधान मंडळाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे तक्रार दाखल-वसंत मुंडे

परळी । प्रतिनिधीः-  महाराष्ट्रातील खरीप 2020 ला मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकर्‍यांचे संपूर्ण पिके उध्वस्त झाली,त्यामुळे शासनाक...

परळी । प्रतिनिधीः- महाराष्ट्रातील खरीप 2020 ला मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकर्‍यांचे संपूर्ण पिके उध्वस्त झाली,त्यामुळे शासनाकडून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले व अतिवृष्टी चे पैसे शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याला वाटप करण्यासंदर्भात पैसे वर्ग करण्यात आले,परंतु बीड जिल्ह्याचे पैसे जाणून-बुजून प्रशासनाकडून वाटप करण्यासंदर्भात दिरंगाई केली असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी महाराष्ट्र विधान मंडळाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली .अगोदरच प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे बीड जिल्हा अंतर्गत आष्टी परळी केज येथील शेतकर्‍यावर अतिवृष्टी झाली नाही नुकसान झाले नाही असे खोटे कागदपत्र तयार करून शासनाकडून अहवाल सादर केला आहे. परंतु 25 सप्टेंबर पूर्वी संपूर्ण जिल्ह्यात मध्ये अतिवृष्टी झालेली आहे. आणि त्या संदर्भातील 33/ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेली आहे असा अहवाल शासनाकडे सादर केला होता त्यानंतर 25 ते 30 ऑक्टोबर च्या दरम्यान पाऊस ही बीड जिल्ह्यामध्ये झाला नाही .परंतु प्रशासनाने तालुका कृषी अधिकारी तहसीलदार गट विकास अधिकारी यांनी खोटे अहवाल सादर करून केज परळी आष्टी च्या शेतकर्‍यावर नुकसानभरपाई देण्यासंदर्भात अडथळे निर्माण केले त्यामुळे पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये शेतकर्‍यांच्या या चुकीच्या अहवाला संदर्भात नाराजी आसुन त्यामुळे संपूर्ण माहिती महाराष्ट्र शासनाचे विधानमंडळाचे अध्यक्ष, मुख्यमंत्री, कृषिमंत्री, मदत पुनर्वसन मंत्री, यांच्याकडे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी निवेदनाद्वारे बीड केली आहे. बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकर्‍यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अगोदरच कोरोना अतिवृष्टीमुळे तसेच बाजारपेठेचे भावाचे चढ-उतार शासनाचे असहकार्य धोरण मुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे अतिवृष्टी बीड जिल्हा अंतर्गत अंबाजोगाई ,परळी, केज तालुके हे कसे काय निरंक म्हणून दाखवले आहे .यास तहसीलदार गटविकास अधिकारी पंचायत समिती तालुका कृषी अधिकारी यांची समिती द्वारे अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानी संदर्भात शेतकर्‍याच्या पिकाबाबत अहवाल सादर केला जातो .त्यावर शासनाकडे नुकसानीचा अहवाल दिल्यावर आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन कडून शेतकर्‍यांना आर्थिक नुकसान देण्यासंदर्भात राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (एन डी आर एफ )या निकषावर निर्णय घेतला जातो अशी माहिती काँग्रेसचे नेते वसंत मुंडे . जे कोणी अधिकारी चुकीचा रिपोर्ट अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या पिकासंदर्भात सादर केलेला आहे त्यांची तक्रार महाराष्ट्र शासनाकडे करून कार्यवाही साठी पाठपुरावा करणार असे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी सांगितले कारण माहे ऑक्टोबर 2020 शेती पिकाच्या नुकसानी साठी मदत विवरण पत्र 5 मध्ये परळी-वैद्यनाथ तालुक्यात ते 33/टक्के पेक्षा जास्त अधिक नुकसान झाले एकूण क्षेत्र 30092 हेक्टर असून शेतकरी संख्या 406 57 आहे .तसेच शेती पिके कोरड वाहू प्रति हेक्टर 6800 दोन हेक्टरपर्यंत मर्यादा असून रक्कम 2045 .37 कोटी रुपये आहे व बहुवार्षिक पिके क्षेत्र 12.7 शेतकरी संख्या 13500 व 1. 71 हेक्टर एकूण अनुदान 2047.08 आवश्यक अनुदान हा अहवाल शासनाकडे दिलेला आहे तो खोटा आहे का असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला आहे .महा विकास आघाडी सरकारने अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे पिकाचे नुकसान झाले आहे त्यांना दोन हेक्टर पर्यंत मदत करण्याची घोषणा केली परंतु जिल्ह्यांतर्गत राजकारण सुरू झाले व शेतकरी बळीचा बकरा झाला आहे शासनाकडे 25ऑक्टोबरमध्ये अहवाल विवरणपत्र ड आणि अ नुकसानभरपाईचा देण्यात आला नंतर 30ऑक्टोंबर मध्येच विवरणपत्र 5 अ विवरणपत्र 5 ब परळीच्या शेतकर्‍याला मदत करता येत नाही असे निरंक दाखवले कोणी याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली असल्याचे सांगितले. प्रपत्र अ व ड मध्ये ते 33/ टक्के परळी तालुक्यामध्ये नुकसान झाल्याचा अहवाल दर्शवला ऑक्टोंबर मध्येच 5 अ व ब मध्ये खोटा अहवाल कोणी तयार केला याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी केली आहे 25 ऑक्टोंबर पुर्वी जो 33% रिपोर्ट दिलेला आहे ते ग्राह्य धरून शेतकर्‍यांना तात्काळ अतिवृष्टी अनुदान वाटप करण्यासंदर्भात महाराष्ट्र विधान मंडळाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Name

] ब्रेकिंग,851,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5554,letest News,585,Loksabha-2019,164,Maharashtra,104,Mumbai,41,New Window,210,News,315,satara,8,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,138,अहमदनगर,9991,औरंगाबाद,355,क्रीडा,675,दखल,663,देश,4163,नाशिक,776,पुणे,599,बीड,1424,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15404,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12505,महाराष्ट्र सातारा,27,मुंबई,3450,विदेश,637,संपादकीय,1469,सातारा,3159,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: अतिवृष्टी चे पैसे शेतकर्‍यांना वेळेवर न वाटप झालेल्या संदर्भात विधान मंडळाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे तक्रार दाखल-वसंत मुंडे
अतिवृष्टी चे पैसे शेतकर्‍यांना वेळेवर न वाटप झालेल्या संदर्भात विधान मंडळाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे तक्रार दाखल-वसंत मुंडे
https://www.bhartiyamahitiadhikar.com/News/4476/Leading.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_460.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_460.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content