सामना अग्रलेखावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे की, संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. संजय राऊत आणि भाजपाची चिंता करू नये...
सामना अग्रलेखावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे की, संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. संजय राऊत आणि भाजपाची चिंता करू नये. काँग्रेस शिवसेनेच्या पार्श्वभागावर रोज लाथा मारतंय त्याची चिंता राऊतांनी करावी, असं भातखळकर यांनी म्हटलं आहे. सामना आता वृत्तपत्र राहिलं नाही तर हँडबिल आहे. संविधानाची भाषा करणाऱ्या राऊतांना एक ईडीची नोटीस आली तर भीती का वाटते.? असा सवाल भाजप आमदार राम कदमांनी केला आहे.