भिवंडी ःएका नऊ वर्षाच्या चिमुरडीवर शेजारी राहणार्या नराधमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित चिमुरडीच्या आईने नारपोल...
भिवंडी ःएका नऊ वर्षाच्या चिमुरडीवर शेजारी राहणार्या नराधमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित चिमुरडीच्या आईने नारपोली पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असता नारपोली पोलिसांनी नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. इम्रान इब्राहिम शेख (वय 38) असे चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी बेड्या ठोकलेल्या नराधमाचे नाव आहे.