$type=ticker$snippet=hide$cate=0

अर्ज भरण्याची शेवटची तारीख इच्छुकांची तहसील कार्यालयात तोबा गर्दी

  बीड तालुक्यातील अद्याप एकही ग्रा.पं.बिनविरोध नाही बीड। प्रतिनिधीः- ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्य...

 


बीड तालुक्यातील अद्याप एकही ग्रा.पं.बिनविरोध नाही

बीड। प्रतिनिधीः-ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख असल्याने इच्छुक उमेदवारांनी सकाळपासूनच जिल्हाभरातील तहसील कार्यालयांमध्ये गर्दी केली होती. जिल्ह्यातील 129 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. दुपारपर्यंत केज येथे 255 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते तर आष्टी येथे शंभरपेक्षा जास्त अर्ज आले होते. बीड तालुक्यातील 29 ग्रा.पं.साठी कालपर्यंत 230 अर्ज आलेले होते. जिल्हाभरातील एकूण अर्जांची संख्या हजाराच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. उद्या आणि परवा दोन दिवस अर्जाची छाननी होणार आहे. एकही ग्रा.पं. अद्यापपर्यंत बिनविरोध निघालेली नव्हती.


बीड जिल्ह्यातील 129 ग्रामपंचायतींच्या निवडणुका घोषीत झाल्यापासून गावपातळीवरचे राजकारण चांगलेच तापलेले आहे. ग्रामपंचायतचा सरपंच होण्यासाठी गाव पुढार्यांमध्ये स्पर्धा असते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख होती त्यामुळे इच्छुकांनी सकाळपासूनच तहसील कार्यालयामध्ये अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. केज तालुक्यामध्ये 23 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत असल्याने आज दुपारपर्यंत 255 इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले तर आष्टी येथे 12 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत असून दुपारपर्यंत शंभरपेक्षा जास्त इच्छुकांनी अर्ज दाखल केलेले आहेत. बीड तालुक्यातील 29 ग्रा.पं.साठी कालपर्यंत 230 अर्ज आलेले होते. जिल्हाभरातील 129 ग्रा.पं.साठी हजारपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. उद्या आणि परवा अर्जांची छाननी होणार आहे. ग्रा.पं. बिनविरोध काढण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो मात्र अद्यापपर्यंत एकही ग्रामपंचायत बिनविरोध निघालेली नव्हती.

बीडच्या तहसील कार्यालयात इच्छुकांची जत्रा बीड तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत तेथील इच्छुक सकाळपासूनच तहसील कार्यालयामध्ये अर्ज दाखल करण्यासाठी आलेले होते. तहसील कार्यालयाला अक्षरश: जत्रेचे स्वरुप असल्याचे दिसून आले. 50 टक्के महिलांसाठी आरक्षण असल्याने महिला उमेदवारांचीही मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थिती दिसून आली.


Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5568,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,108,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,2,satara,13,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10020,औरंगाबाद,356,क्रीडा,675,दखल,666,देश,4188,नाशिक,779,पुणे,614,बीड,1425,बुलडाणा,2,बुलढाणा,863,ब्रेकिंग,15484,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12591,महाराष्ट्र सातारा,33,मुंबई,3462,विदेश,637,संपादकीय,1475,सातारा,3166,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: अर्ज भरण्याची शेवटची तारीख इच्छुकांची तहसील कार्यालयात तोबा गर्दी
अर्ज भरण्याची शेवटची तारीख इच्छुकांची तहसील कार्यालयात तोबा गर्दी
https://1.bp.blogspot.com/-a0CZiYqfnRU/X-yJR798WFI/AAAAAAABmLk/G39X8ZnaSksowceb3JQb9rtUMzuw5qWnACLcBGAsYHQ/s320/Parali%2BNews.jpg
https://1.bp.blogspot.com/-a0CZiYqfnRU/X-yJR798WFI/AAAAAAABmLk/G39X8ZnaSksowceb3JQb9rtUMzuw5qWnACLcBGAsYHQ/s72-c/Parali%2BNews.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_6004.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_6004.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content