$type=ticker$snippet=hide$cate=0

शेवगाव नगरपरिषदेसाठी स्वाभिमानीचा स्वबळाचा नारा

प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांची माहिती  ऊस दराच्या आंदोलनासाठी तयार राहण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन  शेवगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटना शेवगा...



प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांची माहिती 

ऊस दराच्या आंदोलनासाठी तयार राहण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन 

शेवगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटना शेवगाव नगरपरिषदेच्या निवडूणका स्वबळावर लढवणार असून, नगरपरिषदेच्या 21 प्रभागामध्ये स्वाभिमानी संघटना स्वंतत्र उमेदवार उभे करणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता मेळावा बुधवारी शुभम मंगल कार्यालय येथे पार पडला यावेळी जगताप बोलत होते. 

यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास कोरडे, पक्ष जिल्हाध्यक्ष राऊसाहेब लवांडे, सुनील लोंढे, रवींद्र मोरे, बाळासाहेब फटांगडे, दादा पाचरणे, स्नेहल फुंदे, बाईजाबाई बटूळे, रमेश कचरे, पक्ष तालुका अध्यक्ष प्रशांत भराट आदि उपस्थित होते. यावेळी बोलतांना जगताप म्हणाले की, शेवगाव नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी पक्षाध्यक्ष राजू शेट्टीही येणार आहेत. व पूर्ण ताकतीने स्वाभिमानी शेतकरी संघटना या निवडणुकीमध्ये उतरणार आहे असे जगताप म्हणाले.यावेळी तालुक्यातील विविध शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  दुपारी दोन वाजता कार्यक्रम सुरू झाला. विविध मान्यवरांचे सत्कार होऊन या कार्यक्रमाला सुरुवात झाली, यावेळी जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांनी बोलताना म्हटले की, साखर कारखान्यांनी दर दर कमी दिला तर खपवून घेतले जाणार नाही. येत्या भविष्यकाळात मोठे आंदोलन साखर कारखान्यांवर उभे करू असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी दीपक ढाकणे, भैया राऊत, सरोज इनामदार, निलेश गटकळ, मच्छिंद्र गोरडे, दीपक झिरपे, अंबादास भागवत, रमाकांत काळे, शुभम काळे, प्रतिभा तांबे, सचिन भोसले, तुषार शिंदे आदिंनी पक्षामध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत भराट तर आभार रावसाहेब लवांडे यांनी मानले. 

Name

] ब्रेकिंग,851,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5550,letest News,584,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,3,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9980,औरंगाबाद,355,क्रीडा,675,दखल,661,देश,4152,नाशिक,776,पुणे,592,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15373,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12472,महाराष्ट्र सातारा,26,मुंबई,3446,विदेश,637,संपादकीय,1467,सातारा,3157,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: शेवगाव नगरपरिषदेसाठी स्वाभिमानीचा स्वबळाचा नारा
शेवगाव नगरपरिषदेसाठी स्वाभिमानीचा स्वबळाचा नारा
https://maharashtranews10.in/wp-content/uploads/2020/10/IMG_20201002_155912.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_70.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_70.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content