$type=ticker$snippet=hide$cate=0

भंडारदरा ते रंधा रस्त्याची चाळण; प्रशासनाचे दुर्लक्ष

पर्यटकांसह परिसरसरतील नागरिकांचे हाल अकोले/प्रतिनिधी : तालुक्यातील भंडारादरा ते रंधा रस्त्यांची चाळण झाली असून बांधकाम खात्याचे याकडे दुर्लक...


पर्यटकांसह परिसरसरतील नागरिकांचे हाल

अकोले/प्रतिनिधी : तालुक्यातील भंडारादरा ते रंधा रस्त्यांची चाळण झाली असून बांधकाम खात्याचे याकडे दुर्लक्ष असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे. या मार्गावरून वाहने चालविणे सोडाच मात्र पायी चालणे देखील आवड झाले आहे. मात्र याकडे बांधकाम विभाग डोळेझाक करत असल्याने या परिसरातील रहिवाशांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. रंधा-भंडारदरा या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडून या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ असलेल्या भंडारदऱ्याला  जाण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे तसेच  परिसरातील वाहनचालक, शेतकरी, दुग्ध व्यावसायिक, व्यापारी, विद्यार्थी, वयोवृद्ध ग्रामस्थ आदी नागरिकांना या रस्त्याने नेहमी ये-जा करावी लागते या ठिकाणी दररोज हजारो पर्यटक पर्यटनासाठी येतात त्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे  रस्त्याचा त्रास रुग्णवाहिकांनादेखील होत आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरवस्थेने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहे. प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन रंधा ते भंडारादरा कमीत कमी ८ किमीचा रस्ताची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी.  अन्यथा परिसरातील नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत, तर सध्या स्थितीला भंडारदरा ते शेंडी रस्ताचे काम चालू असल्याने बराच रस्ता खोदला गेला आहे. मात्र हे काम अतिशय संत गतीने चालु आसुन या मार्गावरील इगतपुरी आगार सोडता सर्वच आगाराच्या बससेवा चार महिने झाले बंद आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या प्रवाशायाचे मोठे हाल होत आहेत.  या मार्गावरील सर्व बस वाहतूक पुन्हा सुरु करावी व या रस्त्याचे काम जलद गतीने पुर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा  ग्रामस्थांनी दिला आहे 

याबाबतचे निवेदन बांधकाम विभागाला नुकतेच देण्यात आले यावेळी भंडारदराचे सरपंच पांडुरंग खाडे, आदिवासी मोर्चा जिल्हा अध्यक्ष विजय भांगरे, भरत घाणे, सुनिल सारुक्ते, रतनवाडीचे सरपंच संपत झडे, किसन आंबवने,  दौलत देशमुख, मुतखेलचे सरपंच किसन उंबरे, मारुती बांडे, सोमा रोंगटे, सरपंच बारी चे सरपंच तुकाराम खाडे, ज्ञानेश्वर झडे, सोमनाथ झडे, काळु बांडे, रमेश खडके, अशोक उघडे आदि. ग्रामस्थ उपस्थित होते.

Name

] ब्रेकिंग,851,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5550,letest News,584,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,3,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9976,औरंगाबाद,355,क्रीडा,675,दखल,660,देश,4147,नाशिक,776,पुणे,590,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15362,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12459,महाराष्ट्र सातारा,26,मुंबई,3442,विदेश,635,संपादकीय,1465,सातारा,3157,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: भंडारदरा ते रंधा रस्त्याची चाळण; प्रशासनाचे दुर्लक्ष
भंडारदरा ते रंधा रस्त्याची चाळण; प्रशासनाचे दुर्लक्ष
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_786.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_786.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content