जयपूर : माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनच्या कारला राजस्थानातील सवाई माधेपूर येथे अपघात झाला आहे. मोहम्मद अझरुद्दीन यांची कार उलटली. या अपघ...
जयपूर : माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनच्या कारला राजस्थानातील सवाई माधेपूर येथे अपघात झाला आहे. मोहम्मद अझरुद्दीन यांची कार उलटली. या अपघातातून अझरुद्दीन थोडक्यात बचावले आहेत. लालसोट कोटा मेगा हायवेवर असलेल्या सुरवाल पोलीस ठाण्याजवळ हा अपघात झाला आहे.