बीड : धारूर येथील चोरांबा घाट हे अरुंद आणि नागमोडी असल्याने या घाटात आठ दिवसाआड अपघात होत आहेत. सा.बां. विभागाच्या वतीने घाटाच्या वळणावर दिश...
बीड : धारूर येथील चोरांबा घाट हे अरुंद आणि नागमोडी असल्याने या घाटात आठ दिवसाआड अपघात होत आहेत. सा.बां. विभागाच्या वतीने घाटाच्या वळणावर दिशादर्शक फलक लावले नसल्याने वाहन चालक बुचकळ्यात पडतात. त्यामुळेच हे अपघात होत आहेत. आज सकाळी ऑईल घेऊन जाणारा एक टँकर या घाटात पलटी झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.