$type=ticker$snippet=hide$cate=0

ग्रामपंचायत साठी पारनेर तालुक्यातून २३८९ अर्ज दाखल.

अखेरच्या दिवशी तब्बल १५२२ उमेदवारांनी दाखल केले अर्ज पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील अठ्ठ्याऐंशी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये अखेरच...

अखेरच्या दिवशी तब्बल १५२२ उमेदवारांनी दाखल केले अर्ज

पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील अठ्ठ्याऐंशी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये अखेरच्या दिवशी ८७ ग्रामपंचायत मधून १५२२ उमेदवारांनी सदस्य पदासाठी अर्ज दाखल केले आहेत अर्ज  दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी तहसील कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती तालुक्यातील ८८ ग्रामपंचायती मधुन एकूण २३८९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती तहसिलदार ज्योती देवरे यांनी दिली.
उमेदवारी अर्जांची छाननी दि. ३१ रोजी करण्यात आली यावेळी निवडणूक निरीक्षक संदीप आहेर प्रांत अधिकारी सुधाकर भोसले तहसीलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थितीत ८८ गावातील प्राप्त झालेल्या २३८९ ग्रामपंचायतीच्या अर्जांची छाननी करण्यात आली आहे.
पानोली ९ जागा ३२ अर्ज,पिंपरी जलसेन ९ जागा ५४ अर्ज, चिंचोली ७ जागा १६ अर्ज, किंन्ही ९ जागा २५ अर्ज,तिखोल ९ जागा ३१ अर्ज,वडुले ७ जागा १४ अर्ज, गटेवाडी ७ जागा २० अर्ज अस्तगाव ९ जागा २६ अर्ज,रुई छत्रपती ९ जागा १८ अर्ज,पिंपरी गवळी ७ जागा २३ अर्ज ,सुपा १५ जागा ७१ अर्ज, बाबुर्डी ७ जागा २७ अर्ज,हंगा ११ जागा २६ अर्ज लोणी हवेली ९ जागा २८ अर्ज, रांजणगाव मशीद ११ जागा ४८ अर्ज,रायताळे ९ जागा ३२ अर्ज,वाघुंडे खुर्द ७ जागा १५ अर्ज, शहाजापूर ७ जागा २० अर्ज वाळवणे ९ जागा १८ अर्ज, डिकसळ ७ जागा १५ अर्ज,अपधूप ७ जागा २१ अर्ज सारोळा अडवाई ७ जागा १२अर्ज, वडगाव आमली ७ जागा २८ अर्ज,भांडगाव ७ जागा ३२ अर्ज काळकुप ९ जागा ३२ अर्ज, हिवरे कोरडा ९ जागा २४ अर्ज, दैठणे गुंजाळ ९ जागा २४ अर्ज,माळकुप ७ जागा १२ अर्ज,पिंपळनेर ९ जागा ३३ अर्ज, भोयरे गांगर्डा ७ जागा २५ अर्ज,कुरुंद ९ जागा ३२ अर्ज,जातेगाव ७  जागा १५ अर्ज,घाणेगाव ७ जागा १८ अर्ज,वाघुंडे बुद्रुक ७ जागा २६ अर्ज,पाडळी रांजणगाव ९ जागा ३५ अर्ज, पळवे बुद्रुक ७ जागा १६ अर्ज,पळवे खुर्द ९ जागा २९ अर्ज, राळेगण-सिद्धी ९ जागा २७ अर्ज,म्हसणे ७ जागा २९ अर्ज,मुंगशी ७ जागा १५ अर्ज, नारायण गव्हाण ९ जागा ३७ अर्ज, कडूस ७ जागा ३४ अर्ज, अळकुटी १३ जागा ४२ अर्ज,पाडळी आळे ९ जागा २८ अर्ज,गारखिंडी ७ जागा १० अर्ज, दरोडी  ९ जागा १४ अर्ज लोणीमावळा ११ जागा ३७ अर्ज,बाभुळवाडा ९ जागा २६ अर्ज जाधववाडी ७ जागा ७ अर्ज,पाडळी दर्या ७ जागा २८ अर्ज, कळस ९ जागा ३५ अर्ज, पाबळ ७ जागा ११ अर्ज,वडझिरे १३ जागा ४४ अर्ज, रांधे ९ जागा ९ अर्ज शेरी कासारे ७ जागा ११ अर्ज,निघोज १७ जागा ७५ अर्ज,जवळा १५ जागा ५५ अर्ज,देवीभोयरे ११ जागा ४६ अर्ज,रेनवडी ७ जागा २० अर्ज, पठारवाडी ९ जागा १८ अर्ज, सांगवी सूर्या ७ जागा ३० अर्ज, वडनेर बुद्रुक ११जागा ३८ अर्ज, गांजीभोयरे ९ जागा ३१ अर्ज, शिरापूर ११ जागा ११ अर्ज, कर्जुले हर्या ११ जागा ४५ अर्ज,पिंपरी पठार ७ जागा ८ अर्ज,नांदूर पठार ९ जागा २३ अर्ज, सावरगाव ७ जागा २८ अर्ज,कारेगाव ७ जागा ७ अर्ज, ढोकी ९ जागा २१ अर्ज, वेसदरे ७ जागा ११ अर्ज,वडगाव दर्या ७ जागा १४ अर्ज ,पिंपळगाव रोठा ९ जागा ३३ अर्ज, अक्कलवाडी ७ जागा १६ अर्ज,धोत्रे बुद्रुक ९ जागा २९ अर्ज, टाकळीढोकेश्वर १५ जागा ४२ अर्ज, गारगुंडी ७ जागा २२ अर्ज,कासारे ७ जागा २६ अर्ज,पोखरी ९ जागा ४७ अर्ज, मांडवे खुर्द ९ जागा २८ अर्ज,वासुंदे ११ जागा ४० अर्ज, वारणवाडी ९जागा २५ अर्ज,कातळवेढा ९ जागा २६ अर्ज,पळसपुर ९ जागा ३१ अर्ज,खडकवाडी ११ जागा ३१ अर्ज, म्हसोबा झाप ९ जागा ३० अर्ज,देसवडे ९ जागा २८ अर्ज,वडगाव सावताळ ११ जागा ३७ अर्ज असे एकूण ८८ गावातून ७७६ जागेसाठी २३८९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती शेवटच्या दिवशी ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज स्वीकारले जात होते तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ ५:३० पर्यंत वाढविण्यात आली होती.
 दि. चार पर्यंत अर्ज माघार घेण्यास मुदत आहे चा रोजी चिन्ह वाटप केली जाणार आहे तेव्हापासून खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रणधुमाळीत सुरुवात होणार आहे.
८८ ग्रामपंचायत पैकी कोणत्या ग्रामपंचायत बिनविरोध होतात हे दि. ४ रोजी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशीच निश्‍चित होणार आहे.

तीन गावे बिनविरोध?
यात रांधे ९ जागा ९ अर्ज, शिरपूर ११ जागा ११ अर्ज, कारेगाव ७ जागा ७ अर्ज याप्रमाणे अर्ज दाखल आहेत विरोधात अर्ज दाखल नसमुळे या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहे.
बिनविरोध च्या मार्गावर!
सारोळा अडवाई ७ जागा १२ अर्ज,माळकुप ७ जागा १२ अर्ज गारखिंडी ७ जागा १० अर्ज,पाबळ ७ जागा ११ अर्ज, शेरीकासारे ७ जागा ११ अर्ज, पिंपरी पठार ७ जागा ८ अर्ज,  वेसदरे ७ जागा ११ अर्ज, हि गावे बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहेत. तर माघारी पर्यत अजून काही गावे बिनविरोध होऊ शकतात.

Attachments area
Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5568,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,108,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,2,satara,13,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10022,औरंगाबाद,356,क्रीडा,675,दखल,666,देश,4190,नाशिक,779,पुणे,616,बीड,1425,बुलडाणा,2,बुलढाणा,863,ब्रेकिंग,15494,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12600,महाराष्ट्र सातारा,33,मुंबई,3467,विदेश,637,संपादकीय,1475,सातारा,3167,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: ग्रामपंचायत साठी पारनेर तालुक्यातून २३८९ अर्ज दाखल.
ग्रामपंचायत साठी पारनेर तालुक्यातून २३८९ अर्ज दाखल.
https://1.bp.blogspot.com/-xVDtqiYSpEo/X-3g0aOOmFI/AAAAAAABmSM/X5LKvGrfTeQozI_7g14dRhxjn2Es1zQWwCLcBGAsYHQ/s320/Parner.jpg
https://1.bp.blogspot.com/-xVDtqiYSpEo/X-3g0aOOmFI/AAAAAAABmSM/X5LKvGrfTeQozI_7g14dRhxjn2Es1zQWwCLcBGAsYHQ/s72-c/Parner.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_9386.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_9386.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content