गेवराई । प्रतिनिधीः- गेवराई तालुक्यातील बायपास जवळ चालत्या दुचाकीचे पुढील टायर आचानक फुटल्याने दुचाकी वरील बसलेले चौघे जन रसत्यावर अपटल्याने...
गेवराई । प्रतिनिधीः-
गेवराई तालुक्यातील बायपास जवळ चालत्या दुचाकीचे पुढील टायर आचानक फुटल्याने दुचाकी वरील बसलेले चौघे जन रसत्यावर अपटल्याने झालेल्या अपघातात चिमुकला मुलगा जागीच ठार झाल्याची घटना मंगळवार दि .8 रोजो दुपारी पाचच्या सुमारास पांढरवाडी फाटा येथे घडली या बाबत अधिक माहिती अशी की वडगाव ढोक तांडा येथील गबर आडे हे मंगळवार दि 8 रोजी आपल्या कुटूबासह गेवराई बायपास वरून दुचाकी क्रमाक एम एच 21 = 5453 या गाडीवरून व वीता आडे सोहम व पियुष आडे हे चौघे जन जात असताना बायपास वरील पांढरवाडी पुलावर आले असता चलत्या दुचाकीचे पाठी मागील टायर फुटल्याने . दुचाकी वरीलं चौ6े ही रोडवर आपटले यात पियुष आडे हा चिमुकला जागीच ठार झाला त्यांना ताबडतोब प्राथमिक उपचार करण्यासाठी गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी बीड ला हालविण्यात आले परतू पियुष आडे हा जागीच गेला होता सदरील घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते श्री ओम कड पै यांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतू तोपर्यंत एक चिमुकला दगावला घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला पियुष आहे या चिमुकल्याच्या मुत्यू मूळ वडगाव ढोक ताड्यावर हळहळ व्यक्त केली जात आहे .