द-हाणे/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रे...
द-हाणे/प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंबई येथील या वाढदिवसाच्या दैदिप्यमान अभिष्टचिंतन सोहळा /व्हर्चुअल रँलीचे दगाजी चित्र मंदिर- सटाणा येथे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या आनंदी क्षणांना पाहण्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सहकार, कलावंत तसेच विविध क्षेत्रांतील नामवंत मान्यवरांसह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी माजी आ संजय चव्हाण, माजी आ दीपिका चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सुर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरीया, शहराध्यक्ष किशोर कदम, शिवसेनेचे शहराध्यक्ष जयप्रकाश सोनवणे, ज्येष्ठ नेते ज. ल पाटील, खेमराज कोर, अशोक सावंत, पं.स सभापती इंदुमती ठूमसे, माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, पांडुरंग सोनवणे, बाजार समिती संचालक केशव मांडवडे, संजय बिरारी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा अँड. रेखा शिंदे, नगरसेविका सुरेखा बच्छाव, वंदना भामरे, उषा भामरे, शमा दंडगव्हाळ, सायली सोनवणे, गायत्री कापडणीस, अमोल बच्छाव, किरण पाटील, रत्नाकर सोनवणे, वसंतनाना भामरे, अनिल चव्हाण, अरूणदादा सोनवणे, वसंत पवार, केदा दावल भामरे, रविंद्र भामरे, संजय पवार, बबु सोनवणे, आनंद सोनवणे, मिलिंद शेवाळे, सचिन जाधव, सनिर देवरे, सुमित वाघ, रोहित अहिरे, राजेंद्र सावकार, प्रसाद दळवी, सुजित बिरारी, बापु जगताप, केवळ देवरे, दादु सोनवणे, यासिर शेख, मोहन खैरणार, प्रसाद चव्हाण, सागर वाघ, प्रज्ञेश अहिरे, गणेश पवार,मुन्ना मांडवडे,तेजस मांडवडे आदी उपस्थित होते.